Registration No: F-0025960(BED)

WELCOME TO ,

URISE FOUNDATION

"Come Grow with us!

We support Education, Sustainable Environment, Nature and Rural Lives!!"

Our Social Work

0 K+

Annual Awards

0 K+

Distributed medicines

0 +

Families

Distributed Grains/Food Packets in Covid 19

0 +

Students

Distributed School Material

WHO WE ARE

URise Foundation, Kolgaon, Dist: Beed, Maharashtra is a Non Profit Organisation established in the year 2018 bearing registration no F-0025960 (BED). We are working for creating the awareness and interest among the students, assisting the students of the rural area of Marathwada region especially children of sugarcane labourers.

URise Foundation; in past years, donated school material to 2000+ students, adopted 10+ students for education, distributed food and medicines to 500+ families during COVID19 in Beed district.

Who We Are

URise Foundation, Kolgaon, Dist: Beed, Maharashtra is a Non Profit Organisation established in the year 2018 bearing registration no F-0025960 (BED). We are working for creating the awareness and interest among the students, assisting the students of the rural area of Marathwada region especially children of sugarcane labourers. 

Our Gallery

Feedback

4.8
4.8/5
Dr. Prashant Bhosale
Read More
Urise foundation is doing very great work and support to the students. Foundation always try to found root cause or loopholes in the educational problem and try to solve it as much as possible. Urise Foundation Always help the needy students. Thank you Urise Foundation for this!!
Pratiksha Kusmade
Read More
" शिक्षण हे एक प्रभावी अस्त्र आहे, जे वापरून तुम्ही प्रत्यक्ष जग बदलताना बघू शकता." याची जाणीव Urise Foundation मुळे आम्हाला झाली. Thank you Urise foundation..!!
Anand Parakh
Read More
"संघर्ष जितना कठिन होगा, जीत उतनी ही शानदार होगी...!" ... सांगायचा एवढच आहे की Urise foundation हे असे गेस्ट बोलवते की ज्यांनी संघर्ष करून यशाची शिखरे गाठली आणि यांची सक्सेस स्टोरी ऐकून ऐकून नवीन ऊर्जा मिळते शिकण्यासाठी , आणि हे जग खूप मोठं आहे. आपण पण बाहेर पडले पाहिजे आणि काहीतरी केलं पाहिजे. .. Thank you Urise foundation ..!! Thank you Urise foundation..!!
Diksha Parakh
Read More
Urise foundation चा प्रोग्राम ची एक आतुरता लागते. की कधी महेश सर आणि त्यांची टीम येणार आणि आम्हाला नवीन काहीतरी असे शिकण्यासाठी मिळणार. सर आम्हाला सर्वांना Surprise Gift 🎁 तर देतात पण आम्हाला गिफ्ट पेक्षा त्यांच्या सोबत जी नवीन गेस्ट येतात, त्यांची सक्सेस स्टोरी या अनुभव ऐकून जो आनंद होतो. तो खूप एक जीवनाला वेगळी ऊर्जा देऊन जाते." Thankyou Rise Foundation..!! 🙏🏻❤️
Arjun Gavali
Read More
U Rise Foundation च्या प्रोग्राम मधून खूप मुलांना त्यांचा करिअर साठी मार्गदर्शन मिळते. ग्रामीण भागातील मुलांना आपला जिल्हा सोडून कोणाचा असे मार्गदर्शन मिळत नाही. आपण बाहेरच देशातील पण गेस्ट बोलून मार्गदर्शन करता ,अनुभव शेअर करता आणि त्यांचा मध्ये एक शिकण्यासाठी नवीन ऊर्जा निर्माण करता. तेव्हा एक अभिमान वाटतो. आणि आपल्या सर्व टीम चे खूप आभारी आहोत. आम्ही शाळेतील विद्यार्थी नसलो तरी आम्ही आपला कार्यक्रम अटेंड करून तुमच्याकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करत असतो. Thank you Urise foundation for this..!!
Danyshwar Bahir
Read More
U Rise Foundation जे काम करते ते खरचं अनोल आहे. कारण आपण जे गेस्ट बोलवतो, आणि त्यांची अनभुव आणि त्याची सक्सेस स्टोरी ऐकून जीवन जगण्यास एक वेगळी दिशा मिळते." Thank you Urise foundation Team..!!
Ganesh Karande
Read More
जीवनात यशाची शिखरे गाठताना, मिळालेला काठीचा आधार म्हणजे URise Foundation". Thank you Urise foundation for this..!!
Avinash Kusmade
Read More
र आपण जे काम करता हे खरच अभिमानस्पद आहे. आपण फक्त मुलांना मार्गदर्शन करत नाहीत, तर त्यांचा सर्व प्रॉब्लेम मध्ये त्यांच्यासोबत कनेक्ट होऊन त्यांना पुढे जाण्यास मदत करता. फक्त शिकण्याची जिद्द असावी आपली टीम त्यांचा सोबत मोठ्या भावा सारखा त्यांचा प्रॉब्लेम मध्ये ऊभे रहाते. ते आपण करून पण दाखवल आहे..! URise फाउंडेशन च्या माध्यमातून 2000+ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले, 10+ विद्यार्थ्यांना आपण शिक्षणासाठी दत्तक घेतले, कोविड काळात 500+ कुटुंबांना अन्न व औषधांचे वाटप केले. व 2000+ रोपटे वृक्षारोपण देखील केले आहे. आम्ही आपल्या next Program ची वाट बगतोय..! Thankyou Urise foundation for this..!! ❤️
मुख्याध्यापक. Gavali Sir
Read More
आपल फाउंडेशन जे काम करते ते खरच अनमोल आहे. यातून मुलांना मार्गदर्शन व आपण जे गेस्ट बोलवता त्यांची आनभुव ऐकून मुलांचा विचारला एक वेगळी चालना मिळते. आपण आज पर्यंत खूप गेस्ट बोलवले जे की बाहेरच देशात नामांकित कंपनीत काम करता त्यांची सक्सेस स्टोरी ऐकून मुलानं मध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. हे जग खूप मोठं आहे, आणि आपण पण जिंकू शकतो. असा आतमविश्वास त्यांचा मध्ये निर्माण होतो." ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विशेषतः ऊसतोड मजुरांच्या मुलांना मदत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आणि आवड निर्माण करण्यासाठी आपल URise फाउंडेशन काम करत आहे. आपण Foundation चा माध्यमातून 2000+ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले, 10+ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले, कोविड काळात 500+ कुटुंबांना अन्न व औषधांचे वाटप केले. आणि 2000+ रोपटे वृक्षारोपण देखील केले आहे. आपल्या कामाची सर्व चर्चा जिल्हा भर आहे. आपण जे काम करता हे खूप मोठं आहे. अभिमानस्पद आहे. Thankyou Urise foundation for this ..!!
Apoorva Dhotre
Read More
In this world no one is ready to do for another person even their parents or grandparents but your are doing for 2000 school students which is unexpected from any person but your looking after your family & work you are thinking about the school students it is outstanding work from you.... Thank you so much Urise foundation & team thanks a lot ..!!🙏
Karan Pangare
Read More
Hello guys! Today we are talking about the urise foundation which is assisting the students of the rural areas of Marathwada region especially children of sugarcane labourers.urise foundation donated school material to 2000 students .Which is unexpected from any person you & your team have done for students. Thank you for every thing Urise Foundation team..!! 🙏🥰
Kapil Aherkar
Read More
Hello everyone ! I would like to share some good things about urise foundation .it was held every year 5th September in Beed district.kolgaon it was non profit organization established in 2018 they are working for creating the awareness & interest among the students not only students but also outsiders people they are following you it's !
Thank you urise foundation & team..!! 🙏

Media Coverage

Urise Foundation

Registration No: F-0025960(BED)

URise Foundation, Kolgaon, Dist: Beed a Non Profit Organisation working for creating the awareness among the students, creating the interest and assisting the students of the rural area of Marathwada region.

Help Center

+91 8103653401

Email

info@urisefoundation.org

Copyright © Urise Foundation. Powered by Biz Boosts